India Languages, asked by titlidas48, 4 months ago

সন্ধিবিচ্ছেদ -- উদ্ধার​

Answers

Answered by drishtisingh156
23

সন্ধিবিচ্ছেদউদ্ধার

<<mark@as_brainliest>>//

Follow me

Answered by Anonymous
2

Explanation:

वृक्ष हे पर्यावरणाचा एक महत्वपूर्ण अंग आहे. मानवाच्या जीवनात वृक्षांच महत्वाच स्थान आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. या माणसाच्या तिन्ही गरजा पुरवणार निसर्गाच देण म्हणजेच – वृक्ष.

वृक्ष हे पर्यावरणाचा एक महत्वपूर्ण अंग आहे. मानवाच्या जीवनात वृक्षांच महत्वाच स्थान आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन माणसाच्या मुलभूत गरजा आहेत. या माणसाच्या तिन्ही गरजा पुरवणार निसर्गाच देण म्हणजेच – वृक्ष.म्हणून काही संतांनी म्हटले आहे की, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, “कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी” असे वृक्षांबद्दल आणि निसर्गाबद्दल प्रेम व्यक्त केले आहे...

मानव आणि निसर्ग हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. माणसाचे जीवन हे वायू, अग्नी, आकाश, जल इत्यादि. तत्त्वांवर अवलंबून आहे.

मानव आणि निसर्ग हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. माणसाचे जीवन हे वायू, अग्नी, आकाश, जल इत्यादि. तत्त्वांवर अवलंबून आहे.मानवाला या निसर्गातून अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्या सर्वांचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो. वृक्ष मानवाला शुद्ध हवा देतात. तसेच माणसाला आणि सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सीजन प्राप्त करून देतात.

मानव आणि निसर्ग हे दोघे एकमेकांवर अवलंबून आहेत. माणसाचे जीवन हे वायू, अग्नी, आकाश, जल इत्यादि. तत्त्वांवर अवलंबून आहे.मानवाला या निसर्गातून अनेक गोष्टी प्राप्त होतात. त्या सर्वांचा उपयोग मानव आपल्या जीवनामध्ये करतो. वृक्ष मानवाला शुद्ध हवा देतात. तसेच माणसाला आणि सर्व सजीवांना जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सीजन प्राप्त करून देतात.वृक्ष स्वत: कार्बन डाय ऑक्साइड हा वायू शोषून घेतात. त्याच बरोबर मानवाला वृक्षांपासून फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. उन्हाळ्यामध्ये वृक्षांच्या छायेखाली प्राणी व मानव हे आराम करू शकतात.मानवाला वृक्षांपासून अन्य प्रकारचा लाभ होतो. मानव वृक्षाच्या लाकडाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंधनाच्या स्वरूपाने करतो. तसेच मानव वृक्षांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.

मानवाला वृक्षांपासून अन्य प्रकारचा लाभ होतो. मानव वृक्षाच्या लाकडाचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंधनाच्या स्वरूपाने करतो. तसेच मानव वृक्षांच्या लाकडापासून दरवाजे, खिडक्या आणि अन्य प्रकारची लाकडी खेळणी तयार करतो.त्याच बरोबर मानव उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल तयार करतो. वृक्षांपासून मानव माचीस, रबर, औषधे, गोंद इत्यादि. वस्तू तयार करतो.ज्याप्रमाणे मानवाला राहण्यासाठी घराची आवश्यकता आते. त्याचप्रमाणे निसर्ग हाच पशु – पक्ष्यांचे निवास स्थान आहे. वृक्ष हेच पक्ष्यांचे हे घर आहे. अन्य प्रकारचे पक्षी हे वृक्षांवर आपला घरटा बांधून राहतात.

follow \: \: \: mefollowme

Similar questions