Geography, asked by naikbhumi368, 16 days ago

0. (2) भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईट हे किती अक्षवृत्तावर आहे? (3) ब्राझीलमधील सर्वात उंचावर उडणारा पक्षी कोणता? (4) भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? (5) भारतातील खनिजतेल शुद्धीकरण केंद्रांची नावे सांगा.​

Answers

Answered by surekhaarole3
0

Explanation:

2. इंदिरा पॉइंट हे भारतामधील निकोबार जिल्ह्यातील ग्रेट निकोबार बेटावर स्थित गाव आहे. याचे नाव भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नावावर ठेवले गेले आहे. हा एक सुंदर समुद्रकिनारा असून इथे अप्रतीम दीपगृह आहेत. भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक असून,ते ६°४५' उत्तर अक्षवृत्तावर आहे.

3. तरंग

4.2011 च्या जनगणनेनुसार तामिळनाडू हे भारतातील सर्वात

शहरीकृत राज्य आहे. तामिळनाडूमध्ये शहरीकरण 48.4% आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 45.7% आणि महाराष्ट्रात 45.2% आहे.

5.

Similar questions