-0. एकाने घराची विक्री करतांना दलालास 2.5% दराने दलाली देण्याचे ठरले. ते घर 2 लाख 40 हजार रुपयास विकल्यास दलालास किती दलाली मिळेल?
Answers
Answer:
घर विकत घेण्याचा सामान्य माणसाचा ३/२०/३०/४० चा नियम
November 24, 2020 by Author
घर विकत घेण्याचा सामान्य माणसाचा ३/२०/३०/४० चा नियम हा लेख P V Subramanyam यांच्या House buying Rule: 3/20/30/40! या लेखावर आधारित आहे.
P V Subramanyam हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. तसेच ते लेखकही आहेत. Retire Rich, iñvest Rs 40 a day हे पुस्तक त्यांनी लिहले आहे ज्याच्या २,००,००० पेक्षा जास्त प्रति विकल्या गेलेल्या आहेत.
गृह कर्ज हे चांगले कर्ज आहे. वाईट कर्ज काय आहे ? हे जाणण्याकरिता ZERO EMI हा लेख वाचा.
“तुम्ही कर्ज घेण्यास पात्र आहात, हे कर्ज घेण्याचे पुरेसे कारण नाही.”
Yoùtube (5:30 min)
जर तुम्ही ३/२०/३०/४० या नियमाचे अनुसरण केले तर तुम्ही एक छोटेसे घर विकत घेऊ शकता किंवा शहराच्या बाहेरच्या भागात तुम्हाला घर मिळेल. परंतु तुम्हाला नक्कीच अधिक शांतता मिळेल आणि कमी तणावाचे जीवन तुम्ही जगाल.