0) हिमालयातील जवळजवळ सर्व नदया बारमाही स्वरूपाच्या आहेत.कारण
Answers
Answered by
79
Answer:
1) हिमालयातील बहुतांश नद्या अतिउंचावरील बर्फाच्छादित पर्वतशिखरांमधून उगम पावतात.
2) उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे उन्हाळ्यातही या नद्यांना पाणी मिळते.
3) पावसाळा, हिवाळा व उन्हाळा या तिन्ही ऋतूत पाणीपुरवठा होत असल्यामुळे हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत .
Answered by
2
Answer:
this is answer. I hope is correst
Attachments:
Similar questions
Psychology,
1 month ago
Science,
1 month ago
Social Sciences,
3 months ago
Physics,
10 months ago
India Languages,
10 months ago
English,
10 months ago