Geography, asked by hujare19, 1 month ago

0° रेखावृत्त कोणकोणत्या खंडातून जाते?

Answers

Answered by prettykitty664
0

Explanation:

पृथ्वीच्या गोलावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांपासून मधून निघणाऱ्या व विषुववृत्ताला काटकोनात छेदणाऱ्या काल्पनिक वर्तुळरेषांना रेखावृत्ते म्हणतात. रेखावृत्तावरील प्रत्येक स्थानाच्या रेखांशाचा आकडा समान असला तरी प्रत्येक रेखावृत्ताचा अर्धा भाग हा पूर्व रेखावृत्त व दुसरा भाग पश्चिम रेखावृत्त म्हणून ओळखला जातो. इंग्लंडमधील ग्रीनविच वेधशाळेवरून जाणाऱ्या रेखावृत्ताचा रेखांश शून्य समजतात. त्याच्या पूर्वेकडे पूर्व रेखांश आणि पश्चिमेकडे पश्चिम रेखांश असतात. सर्व रेखावृत्ते एकमेकांना दोन व दोनच बिंदूंमध्ये छेदतात, हे बिंदू म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव होत

Answered by dawurprakash
0

Answer:

ज्फ्ज्क्स्ज्र्क्लल्र्क्च्जक्तोवोर्ज्व्नल्म्न्ह्ज्फ्ह्ह्र्ज्स्ज्बे

ब्द्न्द्न्फ्ब्म्फ्क्ध्क्द्क्त्ल्स्

Similar questions