Geography, asked by khandekarsankar8, 1 month ago

05 ) प्रश्न 2 रा. खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. 1) रेल्वे वाहतूक हा सांस्कृतिक पर्यावरणाचा प्रकार आहे. 2) भूकंपाचे अपिकेंद्र हे भूकंपनाभीशी लंबरुप असते. 3) जास्त पावसाच्या प्रदेशातील घरे उतरत्या छपरांची असतात. 4) भारतात आग्नेय व्यापारी वाऱ्यापासून पाऊस पडतो. 5) आयकर कार्यालयाची सुविधा ग्रामीण मोठयाप्रमाणात असतात. ( ( ( ( ( ) ) )​

Answers

Answered by vaibhavi6233
10

Answer:

1. बरोबर

2.

3. बरोबर

4.चूक

5.चूक

Similar questions