Geography, asked by umakanthese69, 1 month ago

05 उत्तरे ब गट प्रश्न 2 रा.योग्य जोडया लावा. अ गट 1. दिशादर्शक ( 2. कर्कवृत्त 3. ग्रीनीच रेखावृत्त । 4.0°चे अक्षवृत्त ( 5. पूरतट ) अ. 23- अंश उत्तर अक्षवृत्त ) ब. जागतिक प्रमाणवेळ ) क, नदीचे संचयन कार्य ) ड. दिशा ओळखण्यासाठी ) ई. मकरवृत्त फ. विषुववृत्त​

Answers

Answered by dhenaglesumit
51

1) दिशादर्शक- दिशा ओळखण्यासाठी

2) कर्कवृत्त- 23 अंश उत्तर अक्षवृत्त 3) ग्रीनिच रेखावृत्त- जागतिक प्रमाण वेळ. 4) पूरतट- नदीचे संचयन कार्य

Similar questions