1.
1. कंसातील सूचनांप्रमाणे कृती करा
विहिरीपासून मी परतले.( अव्ययाचा प्रकार ओळखा)
हेलनला पश्चाताप झाला. (भविष्यकाळ करा)
आजी, कठे चाललीस? ( अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
2.
3.
Answers
Answered by
0
Answer:
१ पासून हे शब्दयोगी अव्यय आहे.
२ हेलनला पश्चाताप होईल.
३ कृपया अधोरेखित शब्द कोणता तो सांगा
Similar questions
Environmental Sciences,
1 month ago
Math,
3 months ago
Math,
10 months ago
India Languages,
10 months ago
Social Sciences,
10 months ago