World Languages, asked by tamboliy566, 1 day ago

1 - - - 1 - - कृती३ : (स्वमत / अभिव्यक्ती) पाठाच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत लिहा. ​

Attachments:

Answers

Answered by ishwarishendkar
5

Explanation:

लेखिका अरूणा ढेरे यांनी वाट पाहताना या पाठात लहानपणापासूनचे वाट पाहण्याचे अनुभव व्यक्त केले आहेत.बालवयातील उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहणे,सुट्टीतील मौजमजा करण्याची ओढ,जिज्ञासा,कवितेशी मैत्री केल्यावर तिची वाट पाहणे,लहानपणी आत्याची वाट पाहणे ही उदाहरणे पाठात दिली आहेत.त्यामुळे पाठाचे शीर्षक व पाठातील प्रसंग अगदी समर्पक वाटतात.

welcome

Similar questions