Math, asked by sdvyavahare28, 4 hours ago

1] 110 विद्यार्थ्यांना निळा किंवा गुलाबी यापैकी आवडता रंग कोणता हे विचारण्यात आले. प्रत्येक
विद्यार्थ्यांचा एकतरी रंग आवडता होता. त्यापैकी 60 विद्यार्थ्यांनी निळा रंग, तर 70 विद्यार्थ्यांनी गुलाबी
रंग आवडत असल्याचे सांगितले, तर किती विद्यार्थ्यांनी दोन्ही रंग आवडत असल्याचे सांगितले ?​

Answers

Answered by technicaldjalokgamin
0

Answer:

khdhjdgshfakhxmbjgzcj

Answered by SIDDHANTRAYSING
0

Answer:

A union B = A+B -(total students)

= 60+70-(110)

=20

Similar questions