Math, asked by kunalitadkar15, 1 month ago

1.2.खालील उपप्रश्न सोडवा दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या संचात किती बिंदू असतात? ​

Answers

Answered by aj3904038
16

Answer:

फक्त आणि फक्त एकच

Step-by-step explanation:

जेव्हा त्या दोन भिन्न रेषा एकमेकांना छेदतात त्या मध्ये एकच बिंदू असा असतो की जेथून त्या दोन्ही रेषा मिळतात त्यामुळे एकच हा बिंदू असतो

Similar questions