1
2.खालीलपैकी ही प्राकृतिक भूगोलाची
महत्त्वपूर्ण शाखा आहे.
Answers
Answered by
0
Answer:
प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची शाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचे अध्ययन करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.
प्राकृतिक भूगोलाची शाखा करण्यात येणारे अध्ययन
भूरुपशास्त्र (Geomorphology) पृथ्वीचा पृष्ठभाग
हवामानशास्त्र ( Climatology) हवामान
समुद्रशास्त्र (Oceanography) सागर आणि उपसागर
जैवभूगोलशास्त्र वनस्पती व प्राणी
मृदाभूगोल मृदा
जलावरणशास्त्र (Hydrology) जलचक्र, पाण्याचे विविध स्रोत
पर्यावरणीय भूगोल (Environmental geography) पर्यावरण
Similar questions