1-3 10वी इतिहास
(ब) पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी
ओळखून लिहा.
(3)
1) i) भारत इतिहास संशोधक
मंडळाची स्थापना
इतिहासाचार्य
वि.का.राजवाडे
ii) एशियाटिक सोसायटीची
स्थापना
सर विल्यम जोन्स
iii) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी
॥
इतिहासलेखनास प्रेरणा
विष्णुशास्त्री
चिपळूणकर
iv) हडप्पा संस्कृतीचा शोध - जेम्स मिल
Answers
Answered by
3
Answer:
हडप्पा संस्कृतीचा शोध - जॉन मार्शल
Answered by
0
Answer:
चुकिची जोडी :- हडप्पा संस्कृतीचा शोध -जेम्स मिल
Similar questions