Math, asked by Shirkeshubham, 1 year ago

1/4 म्हणजे किती भाग​

Answers

Answered by kasablanca1
1

Answer:

0.25

Step-by-step explanation:

0.25+0.25+0.25+0.25=1÷4

1/4=0.25

Answered by rajraaz85
0

Answer:

ज्यावेळी एखादी गोष्ट चार समान भागांमध्ये विभागली जाते आणि त्या विभागलेल्या चार भागांपैकी तीन भाग वेगळे केले असता जो एक भाग उरतो त्यालाच १/४ म्हणतात.

उदाहरणार्थ-

जर माझ्याकडे १०० रुपये असतील. जर मी त्याचे चार समान भाग केले. तर ते होतील-

२५+२५+२५+२५=१००

वरील चार भागांपैकी तीन भाग वेगळे केले असता जो एक भाग उरेल त्याला १/४ असे म्हणतात.

म्हणजे २५ हा शंभराचा १/४ भाग आहे.

Similar questions