1. 4ने विभाज्य असणाऱ्या तीन अंकी कोणत्याही तीन संख्या लिहा.
Answers
Answered by
69
Answer:
108,112,116 या आहेत सांग किती तुला उवश्याहे
Answered by
2
Answer:
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ११२, ६३६, ९९६.
Step-by-step explanation:
गणितामध्ये भागाकाराच्या क्रियेमध्ये भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी या संज्ञा असतात.
भाज्य म्हणजे ज्या संख्येला भागिले जात आहे.
भाजक म्हणजे ज्या संख्येने भागिले जात आहे.
भागाकार म्हणजे भागाकाराचे उत्तर.
बाकी म्हणजे भाज्याला भाजकाने भाजल्यावर बाकी राहणारी संख्या.
एखादी संख्या ४ने विभाज्य असेल तर बाकी शून्य असायला हवी.
११२ / ४ = २८
६३६ / ४ = १८४
९९६ / ४ = २४९
म्हणून, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ११२, ६३६, ९९६.
#SPJ3
Similar questions