1) अंगाचा तिळपापड होणे
वाक्यप्रचाराचा अर्थ ?
Answers
Answered by
7
Answer:
खूप राग येणे..
Explanation:
जसे की आपण एखाद्या परीक्षेत नापास झालो तेव्हा आपल्या आई किंवा बाबांना आपला राग येतो...
आपल कुणासोबत भांडणं झल की राग येतो च ना आपल्याला तसेच अंगाचा तिळपापड होणे आहे.
वाक्य: माझा मित्र माझ्यासोबत एका पेन वरून भांडला आणि आमची मैत्री तोडला मला त्याचा खूप राग येतो माझ्या अंगाचा तिळपापड झाला....
Similar questions