Science, asked by Reshma7385, 3 months ago

1 अ)दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहा.

1) पेशी विभाजनाच्या या अवस्थेत पेशीद्रवात खाच पडू लागते.
a) पूर्वावस्था
b) मध्यावस्था
c) पश्चावस्था
d) परीकल विभाजन

2) यीस्ट कोणत्या प्रकारचे प्रजनन दाखवते?
a) खंडीभवन
b) कलिकायन
c) बीजानुनिर्मिती
d) पुनर्जनन

3) वटवाघळाचा समावेश
या वर्गात होतो.
a) उभयचर
b) सरीसृप
c) पक्षी
d) सस्तन


4) सौर विद्युत घट हे अर्धवाहक
सारख्या पदार्थापासून बनलेल्या असतात.
a) सिलिकॉन
b) अॅल्युमिनिअम
c) बोरॉन
d) तांबे


5)मानव हा पहिला बुद्धिविकसित झालेला मानव म्हणता येईल.
a) रामापिथिकस
b) ड्रायोपिथिकस
c) निअॅन्डरथॉल
d) क्रोमॅग्नन

Answers

Answered by jayeshyedge20
0

Answer:

1 .C

2 D

3 C

4 C

5 B

Explanation:

I hope it will help you

Similar questions