India Languages, asked by suman9934, 1 year ago

1 ||
(आ) तापाने फणफणलीय आपली धरती' ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा.

Answers

Answered by wdip1994gmailcom
15

Answer:

झाडे लावा झाडे जगवा

Explanation:

.

.

.

.

.follow me

Answered by heetneygandhi
26

Explanation:

‘तापानं फणफणलीय आपली धरती’ ही स्थिती बदलण्यासाठी उपाय सुचवा

‘थेंबे-थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे आपण प्रत्येकाने केलेल्या थोड्या-थोड्या प्रदूषणाच्या आता भस्मासुर झाला आहे. यामुळे, ग्लोबल वॉर्मिंगचे प्रमाण वाढले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. सर्वात पहिला केली जाणारी जंगलतोड थांबवली पाहिजे. शक्य होईपर्यंत खाजगी वाहनांच्या ऐवजी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला पाहिजे. लहान अंतरासाठी आपण चालत किंवा सायकल चालवणे जावे पाहिजे. वातानुकूलित यंत्र, रेफ्रीजिरेटर, परफ्युम, इत्यादी पदार्थ कमीत-कमी वापरावे. आपण सगळ्यांना कमीत कमी एक जाड लागून, त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. हे सगळं करताच, ही भयानक परिस्थिती टाळता येईल.

Similar questions