Math, asked by yashmore6661, 3 months ago

1) AABC-APOR, तर एकरूप कोनांच्या जोड्या लिहा.
2) काटकोन त्रिकोणात एक बाजू कर्णाच्या निम्मी असेल तर त्या बाजूच्या समोरील कोनाचे माप किती
असेल?
3) 10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळकेंद्रापासून 6 सेमी अंतरावर असलेल्या जीवेची लांबी किती असेल ?
4) कंसाचे माप 90° आणि त्रिज्या 7 सेमी असेलेल्या वर्तुळपाकळीची परिमिती काढा.​

Answers

Answered by dodj61190
3

Answer:

2 is right answer

that is your answer

Answered by i63765960
0

cartoon dekho na Ek Baju karnacha nimiyashi map Itihaas

Similar questions