1 आज एक गमतीशीर भाषिक कोडे पाठवीत आहे. तुमच्याकडून त्याचे उत्तर मिळेल ही खात्री आहे . ते कोडे असे आहे………. एक राजकुमारी तिच्या काही मैत्रिणीं सोबत बागेत फिरायला गेली असताना समोरून एक राजकुमार येतो आणि राजकुमारीवर मोहीत होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसा दिसतोय मी????? तेव्हा राजकुमारी उत्तर देते, मेघनाद रिपुतात वधी ज्या नराला।। ते नाव आहे द्वादशात पाचव्याला।। सरता तयासी दिन अस्तमानी।। ज्या नर पूजिती(तैसा)दिसतोसी नयनी।। आपला प्रश्न असा आहे की वरील राजकुमार कसा दिसतोय हे राजकुमारीने नेमके काय सांगितले?
Answers
Answered by
3
rajkumarane utter dile ki Tu agdi ghanerada disto ahes
Similar questions