Hindi, asked by kisangupata00447, 11 months ago

(1) आकृती पूर्ण करा :
त्यानंतर
आकाशाचे केलेले वर्णन
ठिकाण
काय,
(2) चौकटी पूर्ण करा :
(i) उताऱ्यातील संवादात सहभागी व्यक्ती
(ii) अब्दुलला सोडवत नसणारी गोष्ट
आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. वातावरण अंतर्बात
प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दल येता
शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली. अब्दल एखाक
अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला.
"तू नहीं खायेगी?"
"नहीं, जी नहीं चाहता खानेकू।"
“अन्वर जेवला?"
"जेवला, पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता.”
अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळ
लागला.
“कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा; पण..."​

Answers

Answered by sujal1732
16

Answer:

tapowan it is correct ans

Answered by franktheruler
2

आकृति पूर्ण करा -

आकाशाचे केलेले वर्णन :

  • आकाशात अष्टमीचा चन्द्र हसत होता.
  • आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते.
  • वातावरण अंतर्बात प्रसन्न वाटत होते.

2) चौकटी पूर्ण करा :

(i) उताऱ्यातील संवादात सहभागी व्यक्ती

अब्दुल , शन्नू

(ii) अब्दुलला सोडवत नसणारी गोष्ट

अब्दुल आपला धंदा सोडन्यासाठी त्यार नव्हता.

उताऱ्याचे वर्णन :

  • अंबा देविच्या चौकात मोटर थांबली व अब्दुल मोटरातून खाली उतरला.
  • तो घरात आला व शन्नुने त्याला जेवायला थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी दिली.
  • अब्दुल अपराध्यासारखा मान खाली करून जेवू लागला.
  • अब्दुल अनवरचा बद्दल विचारू लागला तर शन्नू म्हणाली की अनवर खिम्या साठी हट्ट धरून बदला आहेत.
Similar questions