(1) आकृतिशय पूर्ण करा
a fie mai
याच्या गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा.
भातल्या स्वाशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केले. मावशीची परिस्थिती यथातथाच
असल्याने मिरेजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी
त्याला बोरामोठ्यांच्या घरी चार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला
जायचा, पण तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर
उठून परावली, गोठयातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा, गुरुर्जीवर श्रद्धा ठेवायचा आणि
परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा, त्याच्या वया-पुस्तकांचा खर्च पडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला
सांगितले, की 'जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे. तोपर्यंतच मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन.
गुरुजींच हे वाक्य लक्षात ठेवून चिरंजन झटून अभ्यास करायचा.
आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करीत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो
मनोमर खूश होता. नागरिकांची कर्तव्ये कोणती? उत्तम नागरिक कुणाला म्हणावे? लोकसभा म्हणजे काय?
प्राध्यापचायतीचा प्रमुख कोण असतो? साच्या प्रश्नांची उत्तरे त्याला घडाघड येत होती
Answers
Answered by
0
Answer:
आकृतिशय पूर्ण करा
a fie mai
याच्या गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा.
भातल्या स्वाशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केले. मावशीची परिस्थिती यथातथाच
असल्याने मिरेजन वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी
त्याला बोरामोठ्यांच्या घरी चार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला
जायचा, पण तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. सकाळी लवकर
उठून परावली, गोठयातली सारी कामं आटपून अभ्यासाला बसायचा, गुरुर्जीवर श्रद्धा ठेवायचा आणि
परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा, त्याच्या वया-पुस्तकांचा खर्च पडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला
Similar questions