1. आम्ही चालवू हा पुढे वारसा
प्रश्न 1. प्रस्तुत कवितेत आलेले यमक शब्द लिहा.
प्रश्न 2. एका शब्दात उत्तरे लिहा.
1. कुणी ज्ञानरूपी वसा दिला आहे?
2. दुष्ट लोकांना काय केले पाहिजे.
3. कुणाची कीर्ती दाही दिशांत राहील?
प्रश्न 3.समानार्थी शब्द लिहा
1.गुरु. 2. पिता. 3. स्नेही. 4. माऊली
प्रश्न 4. विरुद्धार्थी शब्द लिहा.
2. सज्जन. 3.भला.4. नम
"its marathi queshion?
Answers
Answer:
प्रश्न १ वारसा-कवडसा,माउली-साली,धीरता-वीरता,शूरता-नर्मता,
शासन-पालन, अशी- दिशी.
प्रश्न २.१ गुरूने दिला ज्ञानरूपी वसा दिलेला आहे.
२ दृष्ट लोकांना शासन दिले पाहिजे.
३ जो त्याग व सेवा करील त्याची कीर्ती दाही दिशात राहील.
प्रश्न ३.१ गुरु-शिक्षक, २. पिता-वडील, ३. स्नेही-आवडता, ४. माऊली-माता,आई.
प्रश्न ४. २ सज्जन×दुर्जन, ३ भला×वाईट,४ नम्र×खट्याळ.
Explanation:
please mark me as brailiest if you will mark me as brailiest then you will get 3 points also follow me.....
Answer:
आम्ही चालवू हा पुढे वारसा या कवितेचा पूर्ण अर्थ लिहा .