India Languages, asked by sagardhawale33694, 11 months ago

(1) आपल्या शरीराला प्राणवायूद्वारे कशा प्रकारे ऊर्जा मिळते?
उत्तर:​

Answers

Answered by hingnekarpurva
25

Answer:

श्वासोच्छवासाद्वारे आपण प्राणवायू ग्रहण करतो .

Explanation:

Carbon Dioxide शरिरातून बाहेर सोडत. ही क्रिया सुरू असताना आपल्या शरीरातील Blood Circulation ला चालना मिळते आणि त्यातून ऊर्जा निर्माण होते

Similar questions