English, asked by amolkaremore0, 8 hours ago

1) आधुनिक अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते​

Answers

Answered by bearadmanu
0

Explanation:

अर्थशास्त्र

ॲडम स्मिथअर्थशास्त्रज्ञअर्थतज्ज्ञ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अर्थशास्त्र

विभागानुसार अर्थव्यवस्था

आफ्रिकाउत्तर अमेरिकादक्षिण अमेरिकाआशियायुरोपOceania

वर्गीकरण

सूक्ष्म अर्थशास्त्रविस्त्रुत अर्थशास्त्रअर्थशास्त्रीय कल्पनांचा इतिहासपद्धतिशास्त्र

क्षेत्रे व उपक्षेत्रे

वर्तवणूकीयसांस्कृतिकउत्पातकीयभरविकासइतिहासआंतरराष्ट्रियअर्थशास्त्रिय व्यवस्थाचलनी and आर्थिकसार्वजनीकPublic and कल्याणआरोग्यशिक्षणकल्याणलोकसंख्यामजूरकर्मचारीव्यवस्थापीयगणकीयउद्योगमाहितीऔद्योगिक संस्थाकायदाशेतिविषयकनैसर्गिक साधनपर्यावरणपर्यावरणशहरीग्रामीणक्षेत्रियभुगोल

सुची

JournalsPublicationsCategoriesTopicsEconomists

अर्थशास्त्र: कल्पना व इतिहास

अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात. Economics हा शब्द ग्रीक शब्द (Oikonomia) ओईकोनोमिया पासून आला आहे. ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे. अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात. हे अर्थशास्त्र राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.

आर्य चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर आधारित 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात राजकारण, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक' असे संबोधले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ १७७६ मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.

Answered by prajwaldeshmukh8459
0

Answer:यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाते

Explanation:

Similar questions