India Languages, asked by shivamukhare, 1 year ago

(1) अबब ! केवढा हा साप ! (विधानार्थी करा.)
(2) नियमितपणे शाळेत जावे. (आज्ञार्थी वाक्य तयार करा.)​

Answers

Answered by swapnild772
56

Answer:

1.हा साप खूप मोठा आहे.

2. नियमितपणे शाळेत जा.

Answered by rajraaz85
5

Answer:

१. हा साप केवढा आहे.

१. हा साप केवढा आहे.२. नियमितपणे शाळेत जा.

Explanation:

विधानार्थी वाक्य -

ज्या वाक्यातून बोलणाऱ्या व्यक्तीने फक्त विधान केलेले असते अशा वाक्याला विधानार्थी वाक्य म्हणतात .

विधानार्थी वाक्याचे काही उदाहरणे खालील प्रमाणे -

  • राजेशला आंबा खूप आवडतो.
  • दिनेश दररोज शाळेत जातो.
  • दिपा आपल्या आईला नेहमी स्वयंपाक घरात मदत करत असते .

आज्ञार्थी वाक्य-

ज्या वाक्यातून समोरच्याला एखादी गोष्ट करण्यासाठी आज्ञा केलेली असते अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

आज्ञार्थी वाक्याचे उदाहरणे खालीलप्रमाणे -

  • विद्यार्थ्यांनो, रांगेत उभे राहा.
  • उद्या शाळेत येताना गणवेश घालून या.
  • वाचनालयात सर्वांनी शांतता ठेवा.
Similar questions