Geography, asked by gotadmayuri821, 4 months ago

1)अमेझॉन नदीस उत्तरेकडून कोणत्या नद्या येऊन मिळतात?
२) अनेझॉन नदीस दक्षिणेकडून कोणत्या नद्या येऊन मिळतात?
३) उ. अटलांटिक महासागरास मिळणाऱ्या नद्या कोणत्या ?
4)द. अटलांटिक महासागरास मिळणाऱ्या नद्या कोणत्या ?
5)ब्राझीलच्या अतिदक्षिण भागातून कोणती नदी वाहते?​

Answers

Answered by mrinalmanjrekar56
9

Explanation:

१ ) अमेझॉन नदीस उत्तरेकडून कोणत्या ना अमेझॉन नदीस दक्षिणेकडून कोणत्या नया येऊन मिळतात ? उत्तर अटलांटिक महासागरास मिळणान्या नद्या कोणत्या ? दक्षिण अटलांटिक महासागरास मिळाणान्या नद्या कोणत्या ५ ) बाझीलच्या अतिदक्षिण भागातून कोणती नदी वाहते ? ६ ) अॅमेझॉन नदीच्या मुखाशी असणारे महत्त्वाचे बेट कोणते

Answered by sorgovarohan
33

Answer:

1answer---1)ब्रान्का नदी ,2)पारु नदी,3)नेग्राे नदी 4)जापुरा नदी ,5)आेरीनाेकाे नदी

2answer---1)मदेरीआ नदी,2) जरुका नदी,3)झिंगु नदी ,4)आरागुआ नदी

3Answer---1)इटापेकुरु नदी ,2)पराबिना नदी

4answer---पुरागुआकु नदी,जेक्युटिन्हाेन्हा नदी

Similar questions