World Languages, asked by mailvishalshirsath, 6 months ago

1)
अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल दिपक व
अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व
सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दिपक कोणाच्या मध्ये आहे?
1) सुनिल व संजय 2) अनिल व संजय 3) संजय व महेश
4) सुनिल व प्रशांत​

Answers

Answered by dishaygandhi
0

Answer:

give me free points okkk

Similar questions