1 अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र मराठी भाषेत लिहा
Answers
Answered by
0
मागणी पत्र लेखन मराठी उदाहरण शालेय ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा .
दिनांक 25 डिसेंबर 2019
प्रति,
माननीय संचालक
अमर बुकडेपो वरळी मुंबई ४५०००१
विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी
माननीय महोदय,
मी नेहरू शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे शाळेच्या मुख्याध्यापका च्या वतीने परवानगी पत्र लिहीत आहे आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकाची गरज आहे आपण पाठवलेल्या यादीतून आम्हाला काही पुस्तके हवी आहे.शिक्षकाने सांगितलेल्या प्रमाणे पुढील पुस्तके आमच्या ग्रंथालयासाठी आम्ही मागवत आहोत.
आम्ही तुमचे नियमित ग्राहक असल्यामुळे पुस्तकावर योग्य ती नोंद घ्यावी वरील पुस्तकाचे बील पाठवावे तसेच पत्र मिळताच पुस्तके लवकरात लवकर पाठवण्याची कृपा करावी
आपला कृपाभिलाषी
विद्यार्थी प्रतिनिधी
अ.ब.क.
नेहरू विद्यालय
वरळी मुंबई
Similar questions