Physics, asked by pnavaghere, 1 month ago

(1) अर्थशास्त्रामध्ये सुक्ष्म व स्थुल या शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला. answer in marathi उत्तर :-

Answers

Answered by manishadhiman31
1

Answer:

सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आजच्या काळात अर्थशास्त्राच्या मुख्य दोन शाखा आहेत. १) सूक्ष्म अर्थशास्त्र आणि २) स्थूल अर्थशास्त्र. सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र या शब्दांचा सर्वप्रथम वापर 1933 मध्ये ऑस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ रॅग्नर फ्रिश यांनी केला

Similar questions