Math, asked by mkore9674, 3 days ago

1. अरमान दररोज मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करतो. जर तो दररोज 6 फेऱ्यात 3.252 किमी अंतर चालतो, तर तो एका फेरीत किती अंतर चालतो? ​

Answers

Answered by sunitakolhapure0557
6

0.542

Step-by-step explanation:

३.२५२ ला ६ ने भागू=०.५४२

Similar questions