Geography, asked by rammurti5729, 1 year ago

1 ashi vastu ahe ki vikat ghetanna kali ahe, vaprtanna lal ahe, ani fektanna padhri shubrha ahe

Answers

Answered by halamadrid
0

■■ या प्रश्नाचे उत्तर आहे, "कोळसा" ■■

● खाली प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार, आपण ती वस्तू शोधू.

● वस्तू विकत घेताना ती काळी असते: कोळसा आपण जेव्हा विकत घेतो, तेव्हा तो काळा असतो.

● जेव्हा आपण ती वस्तू वापरतो, तेव्हा ती लाल रंगाची असते: कोळसा आपण जेव्हा जाळतो, तेव्हा ते गरम झाल्यावर लाल रंगाचे दिसते.

● वस्तू वापरून झाल्यावर, ती वस्तू पांढऱ्या रंगाची दिसते: कोळसा जेव्हा जळून जातो आणि जेव्हा तो थंड होतो, तेव्हा त्याची पांढऱ्या रंगाची राख तयार होते.

Similar questions