CBSE BOARD X, asked by shlokgangawane, 9 months ago

1)बाबा बर्वे पंतांच्या
समाचाराला का आले नाहीत? 2)पु.ल. व
सुनीताबाईनी दिलेल्या शालीचा उल्लेख काय
म्हणून केला आहे? '3)शाल' या पाठात कोणत्या
नदीचा उल्लेख आला आहे?
1. Add file​

Answers

Answered by kamblevivek828
6

Answer:01.उपास हे बाबा बर्वेंचे राखीव कुरण होते.

02 पुलकित शाल

03.गोदावरी

Explanation:

Answered by sakshiswayamrojgar21
6

Answer:

1. कारण ' उपास ' हे बाबा बर्वेच्या खास राखीत कुराण होते व नेमके तेच लेखक करू पाहत होते.

2. " पुलकित शाल "

3. कृष्णा नदी

Explanation:

hope so helped u

Similar questions