1. ब्राझीलच्या वायव्येकडे कोणता शेजारील देश आहे? उत्तर:
Answers
Answered by
0
Explanation:
ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि. ... याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
Answered by
1
Answer:

Hope it's help you mark brain list ♡♡
Similar questions