1. भांडवलशाही अर्थश्चात स्वयंचलित कार्भवतीमुळे
सरकारच्या हस्तक्षेपाची गरज नसते' असे मत पूरील की
कोशाचे होते.
Answers
Answered by
2
Answer:
भांडवलशाही : ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे खाजगी भांडवलदारांच्या हातात असतात, ती अर्थव्यवस्था 'भांडवलशाही अर्थव्यवस्था' म्हणून ओळखली जाते. देशकालपरत्वे या अर्थव्यवस्थेच्या स्वरूपात काही फरक आढळून येतात. तात्विक दृष्टया ज्या अर्थव्यवस्थेचे निखळ भांडवलशाही असे वर्णन करता येईल, अशा स्वरूपाची भांडवलशाही अर्थव्यवस्था आज जी विशेषत्वाने भांडवलशाही राष्ट्रे म्हणून ओळखली जातात, अशा अमेरिकेची संयुक्त संस्थाने किंवा पश्चिम जर्मनी यांसारख्या राष्ट्रांतूनही अस्तितिवात आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु भांडवलशाहीचे आजचे स्वरूप समजून घेण्यापूर्वी तिचे मूळ स्वरूप व तिची गत इतिहासकालातील वाटचाल यांचा आधी विचार केला पाहिजे.
Answered by
2
- भांडवलशाही सरंजामशाहीपेक्षा अधिक उत्पादन करते व तेवढ्या दृष्टीने त्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार, हे मानवाने टाकलेले एक पुढचे पाऊल आहे, हे मार्क्सला मान्य होते, परंतु मजुरांचे शोषण हा या अर्थव्यवस्थेचा एक अटळ विशेष आहे व हे शोषण थांबावयाचे असेल, तर यंत्रयुगापासून पुन्हा मध्ययुगीन उत्पदन व्यवस्थेकडे मागे जाणे हा खरा मार्ग
Similar questions