Accountancy, asked by rutvikbandebuche, 1 year ago

1) भागीदाराची जबाबदारी म्हणजे काय?​

Answers

Answered by BRAINLYADDICTED
3

Thanks for asking :)

Answer :-

________________________________

भागीदाराची जबाबदारी म्हणजे काय?

भागीदारीमध्ये भागीदारांनी केलेल्या व्यवहारामुळे व्यवसाय संस्थेला झालेला फायदा किंवा तोट भागीदारांमध्ये ठरलेल्या प्रमाणात वाटला जातो, यास भागीदाराची जबाबदारी म्हणतात.

________________________________

भागीदारीचे प्रकार :-

  • मर्यादित भागीदारी :-

जेव्हा भागीदाराची जबाबदारी ही त्याने संस्थेमध्ये गुंतवलेल्या रकमेइतकीच मर्यादित असते , तेव्हा त्या भागीदारीस मर्यादित भागीदारी म्हणतात.

  • अमर्यादित भागीदारी :-

जेव्हा भागीदाराची जबाबदारी ही त्याने संस्थेमध्ये गुंतवलेल्या रकमेइतकीच मर्यादित न राहता , संस्थेची देणी देण्यासाठी त्याच्या खाजगी मालमत्तेचा देखील लिलाव केला जातो, त्या भागीदारीस अमर्यादित भागीदारी म्हणतात.

________________________________

धन्यवाद !

© सचिन भालेराव *<|:-))

Similar questions