Geography, asked by saigaikwad484, 1 day ago

1. भारताचा स्थान आणि विस्तार ?​

Answers

Answered by HPpatcher
1

Answer:

vistar, Ganesh Vihar, Arjun Nagar, Jaipur, Rajasthan 302018

Answered by seemakumari123444
1

Answer:

1. भारताचा स्थान आणि विस्तार ?

भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे. भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले आहे.

Explanation:

good morning ji

friends

hope it helps you

,。◕‿◕。

Similar questions