1) भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?
Answers
Answered by
11
Answer:
भारताचे स्थान पुर्व गोलार्धात मध्यभागी आहे. भारत हे उत्तर गोलार्धातील राष्ट्र असून त्याचा अक्षवृत्तीय विस्तार ८ औंश ०४ ' २८ '' उत्तर ते ३७ औंश १७ ' ५३ '', उत्तर व रेखावृत्तीवरय विस्तार ६८ औंश ०७ ' ३३ '' पुर्व ते ९७ औंश २४ ' ४७ '' पूर्व यांच्या दरम्यान आहे.
Similar questions