1) भारत औद्योगिक क्रांतीच्या संक्रमण अवस्थेत आहे.
Answers
Answered by
1
Answer:
ग्रेट ब्रिटनमध्ये अठराव्या शतकात जी औद्योगिक क्रांती झाली, तिचे मूळ त्या काळात उत्पादनक्षेत्रात जे विविध शोध लागले त्यांत सापडते. या शोधांचा परिणाम उत्पादनतंत्र पूर्णतया बदलण्यात झाला.
Similar questions
English,
10 days ago
English,
20 days ago
India Languages,
20 days ago
Social Sciences,
9 months ago
Math,
9 months ago
Math,
9 months ago