1)
भारतातील कामगारांच्या
समस्या
Answers
Answered by
0
कामगाराना कमी वेतनात जगण्याचा संघर्ष करावा लागतो. अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, आरोग्य ह्या जीवंत समस्या शहरापुढे आज ही आहेत. कामगाराना ह्या समस्ये पासून वाचविण्यासाठी ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होणे काळाची गरज आहे. व्यवसाय निर्मितीसाठी प्रयत्न होणे हे तरुण पिढीसाठी फायद्याचे ठरेल.
Similar questions