Geography, asked by wwwjamirkazi7260, 6 months ago

1. भारतात प्रकारचा पाऊस पडतो?

2.लोकसंख्येचे वितरण पद्धतीने दाखवतात?
plzz. solve fast..

Answers

Answered by alia123470
6

Answer:

भारतात प्रकारचा पाऊस पडतो?

पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे.वातावरणातील ढगांमधील बाष्पाचे (वाफेचे) द्रवीभवन होऊन पृथ्वीवर पाण्याचे थेंब पडू लागतात. हवा थंड झाल्याने किंवा आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने (संपृक्त saturated झाल्याने) पाऊस पडतो.

पृथ्वीवर दरवर्षी साधारण ५०५,००० घन किमी पाऊस पडतो, त्यातील ३९८,००० घन किमी पाऊस समुद्रावर पडतो. तरी, सर्वात जास्त पाऊस ठरावीक प्रदेशांतच पडतो.

.लोकसंख्येचे वितरण पद्धतीने दाखवतात?

लोकसंख्या घनता'हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील [लोकसंख्या|लोकसंख्येचे] वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे.लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणार्‍या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.

if my answer is correct so please branlist me

Similar questions