1. भावार्थाधारित.
(१) 'तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।' या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
(२) 'ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।' या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
Answers
Answered by
1
Answer:
hope it may help you
mark me as brainliest
hit me a like
Attachments:
Answered by
3
Answer:
(१) उत्तर : संत बदहणाबाई यांनी या अभंगात वारकरी संप्रदायरूपी देवळाचे रूपक वापरले आहे. त्या म्हणतात – या वारकरी संप्रदायाला सपं णू श वैभव संत तुकारामांनी प्राप्त करून ददले. म्हणजे या मंददराचा कळस संत तकु तुकाराम झाले. ही इमारत पूर्ण झाली.
(२) उत्तर: संत बदहणाबाई यांनी या अभंगात वारकरी संप्रदायरूपी देवळाचे रूपक वापरले आहे. त्या म्हणतात – संत ज्ञानेश्वरांनी या मंददराचा पाया रचला म्हणजे वारकरी संप्रदायाची स्थापना के ली.
Similar questions