1)भयानक परिस्थिती होणे. *
प्रथम उपचार
रौद्ररूप धारण करणे
रोमांचित होणे
2)गटात न बसणारा शब्द ओळखा.सूर्य, भास्कर, शशी, दिनकर *
भास्कर
शशी
दिनकर
सूर्य
3)किती पाऊस पडला काल रात्री! (वाक्याचा प्रकार ओळखा) *
प्रश्नार्थी वाक्य
विधानार्थी वाक्य
उद्गारार्थी वाक्य
Answers
Answered by
1
1 रौद्ररूप धारण करणे
2 सुर्य
3 उद्गारार्थी वाक्य
mark as brailist please
Similar questions