India Languages, asked by gaurikadam423, 1 month ago

1) चित्रातील वनस्पतीचे नांव ओळखून लिहा.वाळवंट किंवा कमी पाण्याच्या प्रदेशात जगण्यासाठी त्याच्यामध्ये खोड,
मूळ, पान या अवयवात कोणते अनुकूलन झाले आहे ते स्पष्ट करा.​

Answers

Answered by Anonymous
44

Answer:

उष्ण वाळवंटे संपादन करा

वाळूने व्यापलेला प्रदेश ही व्याख्या केवळ उष्ण वाळवंटांसाठीच लागू होते. नावाप्रमाणे उष्ण वाळवंटातील तापमान अतिउष्ण ते शीत या पट्ट्यात येते.

वैशिष्ट्ये संपादन करा

सर्वसाधारणपणे उष्ण वाळवंटाची पुढील वैशिष्टे सांगता येतील.

भौगोलिक वैशिष्ट्ये

वाळूने व्यापलेला प्रदेश. वाळूच्या टेकड्या आणि त्यावरील वैशिष्ट्यपूर्ण अशा वळ्या

हवेतील बाष्पाचे आणि जमिनीतील आर्द्रतेचे अत्यल्प प्रमाण

वर्षभरातील पावसाची अत्यल्प सरासरी

विषम तापमान (कमाल आणि किमान पातळीमधील फरक ३० ते ६० अंश सेल्सिअस पर्यंत)

अत्यंत कमी वेळात निर्माण होणारी आणि नष्ट होणारी वाळूची प्रचंड वादळे

दिवसा अत्यंत उष्ण अशी हवा आणि त्यामुळे होणारे परिणाम उदा. मृगजळ

क्वचितच दिसणारे मरूस्थल किंवा ओऍसिस (Oasis)

जैविक वैशिष्ट्ये

अत्यंत विषम आणि प्रतिकूल वातावरणातही टिकून राहणाऱ्या वनस्पती आणि प्राणी हे वाळवंटाचे एक जैविक वैशिष्ट्य.

निवडुंग कुटुंबातील व ताड कुटुंबातील (उदा. खजूर) तसेच काही खुरटी व काटेरी झुडुपे वाळवंटात सर्वत्र आढळतात.

सरडा व साप या सारखे सरपटणारे प्राणी.

उंदीर व खार या सारखे कृदंत वर्गातील प्राणी.

गिधाडे व गरुड यांच्यासारखे उड्डाणाचा लांब पल्ला असणारे पक्षी.

काही वैशिष्ट्यपूर्ण कीटकदेखील मरूस्थलापासून काही अंतरापर्यंत दिसतात.

मरूस्थलाजवळील जैवसंपदा मात्र अनेक प्रकारे वेगळी असू शकते, उदा. बदकासारखे पक्षी.

Explanation:

l hope it will help u ☺️✌️☺️

Similar questions