Biology, asked by sumitagraramchoudhar, 3 months ago

(1)डॉ. माशेलकर यांना लहानपणीच 'माशेल' सोडावे लागले; कारण
(२) शाळेत कसा जाऊ? असा प्रश्न माशेलकर यांना पडला; कारण​

Attachments:

Answers

Answered by RedCream28
74

Answer:

(1)डॉ. माशेलकर यांना लहानपणीच 'माशेल' सोडावे लागले; कारण वयाच्या सहाव्या वर्षी त्यांचे वडील आणि उदरनिर्वाहसाठी त्यांना माशेल हे गाव सोडावे लागले.

(२) शाळेत कसा जाऊ? असा प्रश्न माशेलकर यांना पडला; कारण वडिलांच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाहसाठी मुंबईला आलेल्या माशेलकरांची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली होती आणि कोणतीच फी भरणे त्यांना शक्य नव्हते.

|| हर हर महादेव ||

Answered by pratibhachauhan215
8

Answer:

1. कारण, त्यांच्या वयाच्या साहित्य वर्षी माशेलकर यांचे वडील वारले आणि उदरनिर्वाहासाठी त्यांना माशेल सोडावे लागले.

२. कारण, त्यांना शाळेची कोणती फी भरणे शक्य नव्हते.

Similar questions