English, asked by vishnukharat05, 8 months ago

1. एका बागेत फुलझाडे आहेत. एकेका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुले आहेत. तीन विद्यार्थी
परडी घेऊन फुले तोडायला गेले. परडीवर 3, 4, 9 यांपैकी एक संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या
परडीवरील संख्येने विभाज्य संख्या असलेले फूल तोडतो. एका झाडावरून एकच फूल तो घेतो. सांगा
बरं ! प्रत्येक परडीत कोणत्या संख्यांची फुले असतील ?​

Answers

Answered by SayeeBhosale
0

Answer:

3 फुले प्रत्येक परडीत असतील.

Similar questions