Science, asked by omkarshinde7751, 3 months ago

1)
एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरुपण 2,8,8,2असे आहे. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
अ) या मूलद्रव्याचा अणुअंक किती ?
ब) या मूलद्रव्याचा गण कोणता?
क) हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तनात आहे ?​

Answers

Answered by yuvrajkamble580
8

Answer:

एका मूलद्रव्यांच्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,2 असे आहे. यावरून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहाः

Answered by pratikjagtap769
0

अणू अंक 12

गण 2 ,

आर्वत 3

रासायिनक गणर्धम सारखे

Similar questions