History, asked by pranavdhotare5, 1 month ago

1) एकूण अक्षवृत्ताची संख्या किती आहे?​

Answers

Answered by XxitsamolxX
5

Answer:

पृथ्वीवरील समान अक्षांश असणाऱ्या सर्व ठिकाणांना जोडणाऱ्या पूर्व-पश्चिम काल्पनिक रेषेस अक्षवृत्त असे म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे त्याच्या अक्षवृत्तावरील स्थान त्याच्या रेखांशाने दर्शविले जाते.

Explanation:

plz plz plz plz mark mi branlist answer

Answered by shubhangijpawar2007
3

Answer:

एकूण अक्षवृत्तची संख्या १८० आहे

Similar questions