1. एका संख्येच्या 5/6 भागाबरोबर 125 आहेत; तर त्या संख्येच्या 1/3 भागाबरोबर किती? . (1) 12 (2) 9 (3) 10 (4) 50.
Answers
Answered by
2
Step-by-step explanation:
5/6 = 125
1/6 = ?
? = x
क्रॉस गुणाकारानुसार,
5x/6 = 125× 1/3
5x/6 = 125/3
5x = 125×6/3
5x =125 ×2
5x = 250
x = 250/5
x= 50
Similar questions