Math, asked by ankushbjadhav17, 4 months ago

1) एका वर्तुळाचा परिघ व त्रिज्या यांमधील फरक 74 सेंमी.
असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

Answers

Answered by Sauron
135

उत्तर :

वर्तुळाचे क्षेत्रफळ 616cm² येईल

Step-by-step explanation:

दिलेले आहे :

• एका वर्तुळाचा परिघ व त्रिज्या यांमधील फरक 74 सेंमी.

शोधा :

वर्तुळाचे क्षेत्रफळ

स्पष्टीकरण :

वर्तुळाचा परिघ व त्रिज्या यांमधील फरक 74 सेंमी आहे

म्हणजेच,

वर्तुळाचा परिघ (C) - वर्तुळाची त्रिज्या (r) = 74

\longrightarrow 2 π r - r = 74

\longrightarrow r (2 π - 1) = 74

\longrightarrow \: r \: (2 \times  \dfrac{22}{7}  - 1) = 74

\longrightarrow \: r \: ( \dfrac{44}{7}  - 7) = 74

\longrightarrow \: r \: ( \dfrac{37}{7}) \:  = 74

\longrightarrow \: r \:   =  \dfrac{74 \:  \times 7}{37}

\longrightarrow \: 37r \:  = 74 \:  \times  \: 7

\longrightarrow \: 37r \:  =  \: 518

\longrightarrow \: r \:  =  \:  \dfrac{518}{37}

\longrightarrow r = 14 cm

वर्तुळाची त्रिज्या (r) = 14 cm

वर्तुळाचे क्षेत्रफळ :

वर्तुळाचे क्षेत्रफळ = π r²

\longrightarrow \:  \dfrac{22}{7}  \:  \times  \: (14) ^{2}

\longrightarrow \:  \dfrac{22}{7}  \times  \: 14 \times 14

\longrightarrow \:  \dfrac{22}{7}  \times 196

\longrightarrow 616cm²

म्हणजेच,

वर्तुळाचे क्षेत्रफळ 616cm² येईल

Answered by Anonymous
63

दिले :-

परिघ आणि रेडीआय = 74 मधील फरक

उत्तर

आता आम्हाला ते माहित आहे

\large \bf Circumference = 2\pi r

त्रिज्या आर होऊ द्या

\sf 2 \pi r - r = 74

\sf r (2 \times \frac{22}{7} - 1) = 74

\sf r \bigg(\frac{22 \times 2 }{7}  - 1 \bigg) = 74

\sf r \bigg(\frac{44}{7} - 1 \bigg) = 74

\sf r = \frac{74 \times 7}{37}

\sf r = \frac{2 \times 7}{1}

r = 14 cm

आता

वर्तुळाचे क्षेत्रफळ = π r²

\sf Area = 3.14 \times 14^{2}

\sf Area = 3.14 (196)

Area = 615.44 cm^2

Similar questions